Online Order For DalBhati

Available only for Friday,Saturday and Sunday.

Order Now

Sachin Kharat

About us


हरिओम केटेर्स म्हणजेच चविष्ट डाळ बट्टीची होम डीलीवरी


हरिओम केटेर्स हे डाळ बट्टी साठी प्रसिद्ध आहे.शहरातील सर्वात चविष्ट रुचकर डाळबट्टी ते बनवतात.औरंगाबादच्या प्रथमच तुम्ही घरपोच डाळबट्टी मागवू शकतात. खास तळलेली डाळबट्टी तुम्ही एकदा तरी खावून बघायलाच हवी. डाळबट्टी फक्त १९९ रुपये किलो आहे. एक फोन केल्यास एका तासाच्या आत तुमच्या दारात डाळबट्टी हजर असेल.हरिओम केटेर्स कडून होमडीलीवरी मोफत असेल. कमीतकमी १ किलो ची ऑर्डर देणे आवश्यक आहे.रोजचे तेच तेच जेवण खावून फार कंटाळा येतो.
,त्यामुळे काहीतरी वेगळे चमचमीत पदार्थ चाखायला मिळायला हवे असे वाटते आणि ते पण बजेट मध्ये घरपोच मिळायला हवे असे जर तुम्हाला वाटत असेल तर अवश्य एक फोन हरिओम केटेर्स ला करा तर तुमची मेजवानी परिपूर्ण होईल अशी धमाल लढवून सचिन खरात पाटील या युवकाने फक्त दर शुक्रवार शनिवार आणि रविवार फक्त २०० रुपयात १ किलो डाळबट्टी छान,खुसखुशीत टेस्टी, चांगल्या तेलात तळलेली जिभेला चव आणणारी अशी बनवायला सुरुवात केली.
त्याला प्रचंड प्रतीसाद मिळत आहे. कारण त्या सोबत गोडआंबट वरण, ठेचा घरपोच मोफत मिळत आहे. संचालक सचिन खरात पाटील यांनी सांगितले कि १ साधारण १ किलो मध्ये ४० पीस येतात. त्यात घरातील ४ माणसे आरामशीर जेवतात. भरपूर गरम वरण आणि सोबतीला ठेचा एक वेगळ्या जेवणाचा आनंद देवून जातो. मन तृप्त होवून जाते. याला औरंगाबादकर खाद्यरसिकांना प्रचंड प्रतीसात देत असल्याचे दिसून येते. तुमच्या घरी,ऑफिसमध्ये, एखाद्या मंगलकार्यालयात जसेकी,साखरपुडा,डोहाल्याचे जेवण, मुंज,निरोप समारंभ,मीटिंग,कॉनफरन्ससाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर देखील स्वीकारल्या जातात. अगदी कमी खर्चात छान कार्यक्रम होऊन जातो. तरी आपल्या बजेट मध्ये असल्याने एकदा अनोखी चव टेस्ट करण्यासाठी फोन करून सेवेचा आनंद घ्यावा,असे आवाहन संचालक सचिन खरात पाटील यांनी केले आहेत.